पनवेल फार्महाऊसवर आयपीएल सट्टेबाजी रॅकेटचा मोठा छापा; १३ बुकींना अटक
पनवेल: आयपीएल सामन्यांवर अवैधरित्या सट्टा लावणाऱ्या टोळीविरोधात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पनवेलमधील एका फार्महाऊसवर छापा टाकत पोलिसांनी 13 जणांना ताब्यात...
