कुणकेश्वर येथे वॉटर ATM, EV चार्जिंग स्टेशन आणि सांडपाणी शुद्धीकरण प्लांटचे लोकार्पण!
मसुरे प्रतिनिधी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या कुणकेश्वर येथे ग्रामपंचायत कुणकेश्वरच्या वतीने तीन महत्त्वपूर्ण...
