Month : May 2023

स्टोरी

क्षमिका गुराम,रिया परूळेकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित!

news
मसुरे प्रतिनिधी: ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे सीआरपी क्षमिका शंकर गुराम व बँक सखी रिया रविंद्रनाथ परूळेकर याना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित...
स्टोरी

पिंगुळी येथील ट्रक टर्मिनस येथे रिक्षा व कार यांच्यात अपघातात.

news
कुडाळ प्रतिनिधी: गुढीपूर पिंगुळी येथील ट्रक टर्मिनस येथे रिक्षा व कार यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षाचालक शिवाजी सत्यवान वराडकर ५० रा. केळूस हा गंभीर जखमी झाला...
क्राईम

अल्पवयीन मुलावर अत्याचार प्रकारणातील आरोपीला न्यायालयाने सुनावली दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

news
३१ मे वार्ता: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत ३६ वर्षीय आरोपीला दहा वर्षे...
स्टोरी

शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुखपदी जैनु जाधव यांची नियुक्ती!

news
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): हिंदुह्यदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांशी प्रेरीत होवून गेली ३० वर्षाहून अधिक काळ शिवसेना पक्षात सक्रीय असलेले अंबरनाथ तालुक्यातील सक्रीय...
स्टोरी

प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्या विघ्नहर्ता गृह संकुलातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात संपूर्ण इमारतीच्याच वैद्यतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होण्याची शक्यता!

news
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्या विघ्नहर्ता गृह संकुलाच्या वाहन तळावर अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार केलेल्या तक्रारदाराच्या दारा...
स्टोरी

माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला, तर मी स्वत: फाशी घेईन! ब्रिजभूषण शरण सिंह….

news
३१ मे वार्ता: ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. त्याप्रकरणी २१ एप्रिलला ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दिल्लीतील कनॉट प्लेस पोलीस...
स्टोरी

सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती साजरी.

news
म्हसळा प्रतिनिधी: संजय खांबेटे: सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे इतिहासातील पराक्रमी राज्यकर्ती म्हणून परिचित असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी झाली. यावेळी अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेचे...
स्टोरी

कोकण रेल्वे मागांवरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला!

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कोकण रेल्वे मागांवरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारतला येत्या शनिवारी, ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा...
क्राईम

शेतीला प्रारंभ होण्‍यापूर्वीच राज्‍यात आढळले लाखो रुपयांचे बोगस खतांचे साठे!

news
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्‍यात शेतीला प्रारंभ होण्‍यापूर्वी राज्‍यात लाखो रुपयांचे बोगस खतांचे साठे सापडले आहेत. १ एप्रिलपासून भरारी पथकाकडून करण्‍यात आलेल्‍या कारवाईत अवघ्‍या दीड मासात राज्‍यात...
स्टोरी

मुंबई येथे घातपाताच्‍या शक्‍यतेने ११ जूनपर्यंत कठोर निर्बंध लागू!

news
मुंबई: येथे २८ मे ते ११ जून या कालावधीत कठोर निर्बंध लावण्‍याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्‍यात आले आहेत. उपायुक्‍त विशाल ठाकूर यांनी हे आदेश पत्राद्वारे...