लेखक बाळकृष्ण राणे यांच्या ‘जास्वंदी’ कथा संग्रह पुस्तकाचे सायन्सच्या १९८२ च्या बॅचकडून प्रकाशन.
सावंतवाडी प्रतिनिधी: बाळकृष्ण राणे यांनी जास्वंदी हे कथासंग्रह लिहिले आहे. त्याचे लिहिते हात खरंच एक वेगळीच अनुभूती आहे. मी त्याला कॉलेज जीवनापासून पाहतो. तो एक...
