मसुरे कावावाडी येथे शेतमांगराला आग लागून सुमारे चार लाखाचे नुकसान..! चार गुरे आगीमध्ये होरपळून जबर जखमी.
मसुरे प्रतिनिधी: मसुरे कावावाडी येथील मंदार सदानंद मुणगेकर या गरीब शेतकऱ्याच्या शेतामध्ये असणाऱ्या शेतमांगराला शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण शेतमांगार आगीच्या भक्षस्थानी...
