Category : सनातन

सनातन

हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ हाणून पाडू..! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांचा इशारा

प्रसाद परब
सावंतवाडी: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेला ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ हा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या...
सनातन

देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा तीव्र विरोध; मसुदा तात्काळ मागे घेण्याची मागणी.

प्रसाद परब
सावंतवाडी- दि. २३ मे (वार्ता ): राज्य महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने प्रस्तावित केलेल्या “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६” या मसुद्याला महाराष्ट्र...
सनातन

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांना यशः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद मंदिरांचे दरवाजे उघडले, गावोगावी पुन्हा घुमला घंटानाद

प्रसाद परब
ओरोस: दशकानुदशकांचे अतर्गत मतभेद, मानकन्यांमधील समन्वय आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे कुलूपबंद असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांमध्ये महाराष्ट्र मंदिर मुहासंघाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा चैतन्याचा घंटानाद घुमू लागला आहे....
सनातन

सातारा येथील चतुर्थ मंदिर परिषदेसाठी राज्यभरातून ११०० हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती !

प्रसाद परब
सातारा: मंदिरे सुरक्षित तर धर्म सुरक्षित ! मंदिर महासंघाने एकत्र येऊन मंदिरांची जी वज्रमूठ बांधलेली आहे, तिला सरकाचे पूर्ण पाठबळ असेल. मंदिरांसाठी जमिनी खरेदी करतांना...
सनातन

कायदा केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन, परंतु सहज जामीन मिळण्याची तरतूद नसावी..! अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

प्रसाद परब
मुबंई: धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्याकरिता विधेयक मंजूर करण्यात...
सनातन

स्वातंत्र्यदिनाच्या काळात प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन.

newss
सिंधुदुर्ग:- स्वातंत्र्यदिनाच्या काळात प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या आणि सनातन संस्था वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाला तसेच माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय...
सनातन

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तुळसुली येथे आयोजित सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

newss
कुडाळ: हिंदू राष्ट्र स्थापनेचे कार्य सत् असत्, धर्म अधर्म याचा दैवी लढा आहे. यात जो सैनिक म्हणून उतरतो त्याचे कल्याण होणार आहे. या विचाराने प्रेरित...
सनातन

हिंदू राष्ट्र जागृती सभेचे ११ जानेवारीला तुळसुलीत आयोजन.

newss
कुडाळ: हिंदू जनजागृती समिती व  समस्त धर्मप्रेमी हिंदूंच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती सभा कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथील लिंगेश्वर विद्यालयाच्या सभागृहात शनिवार, ११ जानेवारी रोजी सायंकाळी...
सनातन

हिंसा आणि खेळ एका वेळी होऊ शकत नाही; शाहरुख खानला क्षमा नाही ! – हिंदु जनजागृती समिती

newss
मुंबई: ज्याप्रमाणे पाकिस्तानसाेबत ‘पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही’, अशी भूमिका भारत सरकारने घेतली होती. तीच भूमिका आता बांगलादेश सोबतही घ्यायला हवी. बांगलादेशातील...
सनातन

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील शस्त्रप्रदर्शनातून राष्ट्रभक्तीचा जागर!

news
नवी दिल्ली: देशाच्या राजधानीतील भारत मंडपम् येथे झालेल्या भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील ‘स्वराज्य का शौर्यनाद’ या प्रदर्शनीद्वारे राष्ट्रभक्ती, ईश्वरीकृपा आणि शौर्याची शक्ती यांचा अद्वितीय...