दोडामार्ग साटेली भेडशी येथील स्थानिक मुस्लीम कुटुंबावर अन्याय! बिनाजाणीव, बिनाकायदा केलं घर उद्ध्वस्त!
दोडामार्ग प्रतिनिधी: एप्रिल महिन्यात दोडामार्ग तालुक्यातील सटेली भेडशी येथे गेली ५० वर्षाहून अधिक काळ राहत असलेल्या मुस्लीम कुटुंबातील अस्लम खेडेकर यांना कोणतीही पूर्वसूचना न देता...
