मनोज जरांगे पाटलांचे हात बळकट करण्यासाठी सावंतवाडी मराठा समाज मुंबईत रवाना होणार…!
सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय…! सिताराम गावडे करणार नेतृत्व. सावंतवाडी: मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत....
