स्टोरी

नंदकिशोर महाजन यांचे निधन.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर दिंगबर उर्फ नंदू महाजन (६५) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून, भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. स्लायडिंग व्यावसायिक नीलेश महाजन यांचे ते वडील होत. तसेच देवी भगवती देवस्थान समितीचे उपाध्यक्ष दिलीप महाजन यांचे ते कनिष्ठ बंधू तर सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर महाजन व भगवती हायस्कूल तिठा येथील श्री दत्तगुरू नाष्टा सेंटरचे मालक दिगंबर उर्फ आपू महाजन यांचे ते काका होत.


Spread the love

Related posts

निजामकालीन नोंदींवरून मराठ्यांना कुणबी जातीचे आरक्षण लागू करण्यास सरकार सहमत !

news

मनसे मार्फत देवगड मधील अनेक विभागांत मोफत पाणी पुरवठा!

news

मुक्ती की युक्ती ट्रस्टच्या वतीने विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

Leave a Comment