स्टोरी

कणकवली तळवडे येथील २३ वर्षीय मनीष राऊळ वेंगुर्ला येथून बेपत्ता

Spread the love

वेंगुर्ले प्रतिनिधी: कणकवली तळवडे येथील मनीष जयेश राऊळ २३ वर्ष हा आपल्या मोठ्या बहिणीसह वेंगुर्ले नाईकवाडा येथे मावशीकडे आले होते. काल रविवारी मावशी व मावशी कुठे कामानिमित्त बाहेर गेले होते मनीष राऊळ आणि त्याची बहीण ही दोघेच घरी होती. सायंकाळी चारच्या सुमारास बहिण चहा आणण्यासाठी घरी आत गेली असता बाहेर अंगणात असलेला मनीष राऊळ हा कोठे गेला? तो अद्याप पर्यंत आलाच नाही. त्याचा शोध सुरू आहे. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्याचे आई वडील मुंबई येथे राहतात. तर बहीण आणि हा कणकवली तळवडे येथे राहत होते. मनीष राऊळ हा मतिमंद आहे. त्याचा शोध सुरू आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.


Spread the love

Related posts

चार पोलीस आयुक्तालयांमध्ये अवैध धंद्यांचे थैमान; पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्याचा धक्कादायक आरोप

प्रसाद परब

पर्यटन विकासासाठी पर्यटन कंपन्यानी भर देऊन दुर्लक्षित कोकण सागरी किनारी पर्यटन वाढवूया..! ललित गांधी

news

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र गावडे यांचा सन्मान.

प्रसाद परब

Leave a Comment