उल्हासनगरमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राजकीय खलबतं; निष्ठावंतांपासून पक्षांतरित दावेदारांपर्यंत चर्चा.
उल्हासनगर (सुधीर गुजर): उल्हासनगर महानगरपालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडून संभाव्य नावांवर विचार सुरू असताना पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, आघाडीतील...
