Author : newss

135 Posts - 0 Comments
स्टोरी

सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण आयोजित महिलांकरिता विविध व्यावसायिक तांत्रिक आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षणाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद.

newss
सावंतवाडी( रवी जाधव): सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण आयोजित युवती व महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणावर आधारित सावंतवाडी नगरपरिषद सावंतवाडी यांच्यावतीने महिलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा उपक्रम...
स्टोरी

चराठा वझरवाडी भोसले नॉलेजसिटीकडे जाणाऱ्या खराब रस्त्यामुळे अपघाताचे सत्र सुरूच.

newss
सावंतवाडी: चराठा वजरवाडी भोसले नॉलेजसिटी कडे जाणाऱ्या जाणारा रस्ता रहदारीस अक्षरशा धोकादायक बनला आहे आणि याच रस्त्यावरून नागरिकासह हजारो विद्यार्थी ये जा करत असतात. या...
स्टोरी

पुरवठा अधिकारी दिपाली गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मुलांना भेटवस्तू वाटप.

newss
सावंतवाडी (रवी जाधव): साहस प्रतिष्ठान दिव्यांग मुलांसमवेत पुरवठा अधिकारी दिपाली गोटे यांनी मुलांना भेटवस्तू देऊन आपला वाढदिवस साजरा केला. पुरवठा अधिकारी दिपाली गोटे या सामाजिक...
स्टोरी

अंबरनाथच्या S3 Park Rooftop Bar प्रकरणाने घेतला गंभीर वळण! RTIमध्ये Rooftop Barची परवानगीच नसल्याचे स्पष्ट;

newss
अंबरनाथ विशेष प्रतिनिधी: अंबरनाथमधील S3 Park Hotel मधील कथित Rooftop Bar & Restaurant प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. सिमरन पाटील आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत...
स्टोरी

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात सावंतवाडी तालुक्यातील १९ गावांमध्ये १८,९५३ रुग्णांची मोफत तपासणी.

newss
सावंतवाडी प्रतिनिधी: फिरत्या दवाखान्यासोबत डॉ. स्वप्नील परब, डॉ नेहा परब,श्वेता सावळ, डॉ प्रवीणकुमार ठाकरे सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या फिरत्या दवाखान्याच्या...
स्टोरी

कलंबिस्त – धावगिरेश्वर परिसरातील ओहोळात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून कच्चा वनराई बंधाऱ्यांची उभारणी.

newss
सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याअभावी करपून जात असून, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, विहिरी, ओहोळ...
शिक्षण

शाळा बंद झाली की फक्त इमारत बंद होत नाही; गावाचे भविष्य बंद होते.

newss
श्री म. ल. देसाई गुरुजी✍️:१९७२ चा दुष्काळ महाराष्ट्राच्या सामूहिक स्मृतीवर कोरलेला आहे. त्या काळात अन्नाची टंचाई होती, पाण्याची टंचाई होती, जनावरांसाठी चारा नव्हता. अनेक कुटुंबांनी...
स्टोरी

कुणकेरीच्या शिरपेचात मानाचा तुरा; सौ. रसिका रामदास आईर यांना ‘श्रावणबाळ पुरस्कार’ प्रदान.

newss
कुणकेरी (परबवाडी): काही सन्मान हे केवळ व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाहीत; ते एका गावाची ओळख बनतात आणि संपूर्ण तालुक्याच्या गौरवात भर घालतात. असाच एक अभिमानाचा आणि...
स्टोरी

वेर्ले गावात ग्रामस्थांच्या श्रमदानातून बंधाऱ्यांची बांधणी..!

newss
सावंतवाडी प्रतिनिधी: वेर्ले येथील फौजदारवाडी, मर्गजवाडी आणि लिगवतवाडी या तीनही वाड्यांतील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी गाळ काढून बंधारा बांधला. गावकरील ते राव...
स्टोरी

सावंतवाडीतील आजी-माजी सैनिक कॅन्टीन सेवा अधिक गतिमान करणार..! कर्नल संजीव बाजपेयी

newss
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील आजी-माजी सैनिकांसाठी असलेली कॅन्टीन सेवा अधिक गतिमान केली जाईल. या ठिकाणी अधिकाधिक वस्तू उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील. सुमारे...