श्री एकमुखी दत्त मंदिर सावंतवाडी येथे ०१ सप्टेंबर रोजी होणार श्री टेंब्ये स्वामी जयंती उत्सव.
सावंतवाडी (दीपक पटेकर): सावंतवाडी येथील प्रसिद्ध श्री एकमुखी दत्तमंदिर, सबनीसवाडा येथे मंगळवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ रोजी श्री टेंब्येस्वामी महाराज जयंती उत्सव होणार असून सकाळपासून...
