क्राईमराजकारणस्टोरी

पत्रकारांना धमकी? थेट जेलची हवा!

Spread the love

नवी मुंबई | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पत्रकारांना धमकावणे म्हणजे लोकशाहीला आव्हान देण्यासारखे आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना कोणतीही माफी नसल्याचा इशारा दिला आहे.मुख्यमंत्री म्हणाले, “पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या किंवा धमकी देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये तातडीने गुन्हे दाखल करून दोषींना शिक्षा होईल.”राज्यात पत्रकारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगतानाच, फडणवीस यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्य संदेश : पत्रकारांवरील हल्ले आणि धमक्या सहन केल्या जाणार नाहीत!ही भूमिका मजबूत असल्याने माध्यम क्षेत्रातून मुख्यमंत्र्यांचे स्वागत होत आहे.


Spread the love

Related posts

मणिपूरमधील ४ मे रोजी महिलांच्या विवस्त्र व्हिडिओमुळे देशभरात संतापाची लाट!

news

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडल्या!

news

मुलाखतीमध्ये थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल! एक व्हिडिओ क्लिप ट्वीट…सत्यपाल मलिक.

news

Leave a Comment