जि. प. शाळा केसरी येथे ३ ऑक्टोबर ‘अभिजात मराठी भाषा गौरव दिन’ उत्साही वातावरणात विविध उपक्रम घेऊन साजरा.
सावंतवाडी (प्रा.भरत गावडे): ३ ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा गौरव दिन उत्साही वातावरणात विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. समर्थ साटम महाराज वाचन मंदिर दाणोली व...
