स्टोरी

श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान दिपोत्सव साजरा करणार…!

Spread the love

सावंतवाडी:                                          अयोध्यातील श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून २२ जानेवारीला सायंकाळी ठीक सात वाजता संपूर्ण मोती तलावाच्या काठी १००१ तेलाचे दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. तरी या दीपोत्सवासाठी शहरातील नागरिकांनी सहभाग घ्यावा तसेच ब्रेकिंग मालवणीचे संपादक अमोल टेंबकर यांच्या ओमकार कला मंच च्या माध्यमातून श्रीराम वाचन मंदिर येथील तलावाच्या काठी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे हि आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या कार्यक्रमांप्रसंगी शहरवासीयांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद घ्यावा अशी विनंती सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी केली आहे.


Spread the love

Related posts

मंगेश तळवणेकर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या भेटीला..

news

प. पू. सद्गुरु आबा महाराज यांचा  उद्या २७ वा पुण्यतिथी सोहळा..! इन्सुली बिलेवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.

news

गोवा राज्यातील डिचोली गांवातील मये पुण्यभूमी येथील आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी श्री देवी केळबाई आई देवीचा , श्री देवी महामाया आई देवीचा स्वयंभू श्री देव मयेकर कुळकार दैवताचा वर्धापनदिन

news

Leave a Comment