स्टोरी

मालवण पॉलिटेक्निक येथे ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग अभियानांतर्गत मार्गदर्शन…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग या मोहिमेअंतर्गत मालवण पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांची भयानकता समजावून सांगितली. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री प्रकाश शिरहट्टी व सह समन्वयक डॉ योगेश महाडिक यांनी संस्थेतर्फे आभार मानले.


Spread the love

Related posts

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या आंदोलनाला यश!

news

मुणगे हायस्कूलमध्ये ‘जागतिक योग दिन’ बहारदार प्रात्यक्षिकांनी साजरा….

news

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन व खाशाबा जाधव यांची जयंती उत्साहात साजरी…!

news

Leave a Comment