स्टोरी

सुधा आंगणे, संदीप राऊत यांनी स्वीकारला एल. अँड टी.युनिटचा कार्यभार…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: आंगणेवाडीचे सुपुत्र भारतीय कामगार सेना चिटणीस सुधा आंगणे, आणि चिटणीस संदीप राऊत यांनी एल अॅण्ड टी युनिटचा कार्यभार नुकताच स्वीकारला. यावेळी युनिट कमिटीतर्फे सरचिटणीस यशवंत सावंत, उपाध्यक्ष विनायक नलावडे, खजिनदार कृष्णकांत कदम, सहसचिव अमोल शिळीमकर, सहसचिव प्रवीण मोरे यांनी स्वागत करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

शिवकालीन किल्‍ल्‍यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोचवा ! – रमेश बैस, राज्‍यपाल

news

दादर येथे सिद्धिविनायकाच्‍या ऑनलाईन दर्शनाच्‍या नावाखाली पैसे उकळणारा अटकेत !

news

विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये लवकरच कॉलेज युनिट स्थापन करणार..!

news

Leave a Comment