सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय संरक्षण भिंत धोकादायक! प्रशासनाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष…..
सावंतवाडी: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय संरक्षण भिंत धोकादायक असल्याबाबतचे पंधरा दिवसांपूर्वी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषद, बांधकाम विभाग, तहसीलदार ऑफिस व प्रांत ऑफिस या ठिकाणी निवेदनं...
