स्टोरी

माजी नगरसेवक सुधन्वा आरेकर यांनी अवयव दान करण्याचा निर्णय…..

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: माजी नगरसेवक सुधन्वा आरेकर यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा अर्ज त्यांनी काल बुधवार दि.११ ऑक्टोबरभरून सावंतवाडी उपजिल्हा जिल्हा रुग्णालयाकडे सादरही केला आहे. मृत्यू पश्चात आपल्या शरीराचा उपयोग एखाद्या व्यक्तीला व्हावा या दृष्टीने त्याने हा निर्णय घेतला आहे. श्री आरेकर कुटुंबीय नेहमीच सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांच्या मदतीसाठी धावत असते. श्री आरेकर यांनी सर्वसामान्य गोरगरिबांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून त्यांनी बुधवार दि.११ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथील रुग्णालयात जाऊन तसा अर्जही दाखल केला. त्यामुळे आरेकर यांचा हा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे


Spread the love

Related posts

भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वांतत्र्यवीर सावरकरांनी आयुष्याची होळी केली:शरद पोंक्षे

news

पालकमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात भूमिपूजन केलेल्या दुकानवाड पुलाच्या कामाची अदयाप वर्कऑर्डर नाही.

news

ई स्टोअर इंडिया कंपनी बाबत महत्वाची अपडेट…! काही तज्ञ लोकांनी दिला सावधानतेचा इशारा.

news

Leave a Comment