जनसेवा प्रतीष्ठान तर्फे वेर्ले येथे सधवा असलेल्या व नसलेल्या महिलांसाठी हळदीकुंकू..!
सावंतवाडी (वेर्ले): विधवा महिला म्हटलं की आजही अनेक ठिकाणी त्यांना शुभकार्यांपासून दूर ठेवले जाते. या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी आणि महिलांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी मिळावी,...
