सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त मळा ते गोटेवाडी रस्त्याच्या जीवघेण्या रस्त्यामुळे गावकरी आक्रमक.
सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त मळा ते गणशेळवाडी- शिरशिंगे- गोटेवाडी असा सुमारे सात किमी अंतराचा रस्ता अडीच कोटी रुपये विशेष योजनातून मंजूर झाले आहेत. यापैकी...
