कलबिस्त हायस्कूलमध्ये पाच दिवसीय योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
सावंतवाडी प्रतिनिधी: कलबिस्त हायस्कूलमध्ये पाच दिवसाचे योग शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये योगाभ्यास त्याचबरोबर मानसिक ताण तणाव कमी करणे आधी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. समारोप...
