स्टोरी

सावंतवाडी गवळी तिठा येथे ११ जून रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी गवळी तिठा येथील वैश्य भवनच्या खाली श्री स्वामी समर्थ पॉली क्लिनिक येथे बुधवारी ११ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत मोफत रुग्ण तपासणी व ब्लड शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलचे प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ आदिल अहमद उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिरात प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या ५० रुग्णांची AbA1 C ब्लड शुगर टेस्ट मोफत करण्यात येणार आहे. इच्छुक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि 9403035094 व 942243965 या मोबाईल नंबरवर नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद भारतीय सैनिकांमध्ये आहे! संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

news

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद…! श्रीमंत लखम सावंत भोसले

news

आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करूया! जय जय रघुवीर समर्थ ! श्लोक क्रमांक २ आणि अर्थ.

news

Leave a Comment