स्टोरी

दांडी येथील रुक्मिणी पंढरीनाथ देसाई यांचे निधन. 

Spread the love

मालवण प्रतिनिधी: मालवण दांडी येथील रहिवासी श्रीमती रुक्मिणी पंढरीनाथ देसाई वय 89 हिचे सोमवारी पहाटे मालवण येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तिच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार असून मालवण फोकांडा पिंपळ रिक्षा स्टॅन्ड येथील जुने रिक्षा व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन देसाई तसेच तुषार देसाई यांची ती आई आणि युवा कार्यकर्ते कौस्तुभ देसाई, चिन्मय देसाई, कौशिक देसाई यांची ती आजी होती.


Spread the love

Related posts

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टच्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

news

पावनाई देवी महिला दूध उत्पादन संस्थेच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोडे तेल आणि टी-शर्ट वाटप…

news

मुसलमानांना नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश करावा! आमदार नितेश राणे यांचे आवाहन

news

Leave a Comment