प्रजासत्ताक दिनानिमित्त NCC मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस सर व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता अनंत अभिजीत चिंचकर यांचा गौरव.
सावंतवाडी: ७७ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त जिल्हा मुख्यालय येथे आयोजित मुख्य प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राष्ट्रीय छात्र सेनेतील (NCC) उल्लेखनीय व उज्ज्वल कामगिरीबद्दल कळसुलकर इंग्लिश स्कूल,...
