स्टोरी

करूळ घाटात ट्रक कोसळून विजापूर येथील बाप आणि मुलाचा जागीच मृत्यू.

Spread the love

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारूळ घाटात सिमेंटने भरलेला एक ट्रक कोसळला आहे. या अपघातात विजापूर येथील बाप आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. सुमारे ५०० फूट खोल दरीत हा ट्रक कोसळा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. करुळ येथील सह्याद्री जीवरक्षक टीमच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले आले. अत्यंत कठीण प्रयत्नांनंतर बाप आणि मुलाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आलं. बचावकार्य करतांना पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस कर्मचारी तसेच सह्याद्री जीव रक्षक टीमचे अध्यक्ष हेमंत पाटील, प्रदीप मोरे, राजेंद्र वारंग, रविंद्र सावंत, विजय सावंत, विजय पवार, रत्नकांत राशिवटे, रविंद्र चव्हाण, आनंद शिंदे, अमर शिंदे, रघुनाथ चव्हाण, गौरव मोरे, सागर पडवळ, सत्यविजय मोरे, वसंत पाटील आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

केवळ एका वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हि संतापजनक व लाजीरवाणी घटना..! मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांची मागणी

news

माजी जी प सदस्य संतोष साटविलकर यांचे समाजभान!

news

कावळेसाद वरील जमिनीवर कोणाचा डोळा? दिपक केसरकरांचा विरोधकांवर निशाणा.

news

Leave a Comment