स्टोरी

माजी जी प सदस्य संतोष साटविलकर यांचे समाजभान!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): ग्रामिण रुग्णालय कट्टा येथे असणा-या विहीरीला पाणी कमी झाल्याने रुग्णालयाला पाणी ट़चाई भासत होती. सदर माहिती मिळताच माजी जी प सदस्य तथा माजी बांधकाम सभापती श्री संतोष साटविलकर यांनी चार हजार लिटर पाणी ग्रामिण रुग्णालय कट्टासाठी स्वखर्चाने पुरविले. ग्रामिण रुग्णालय कट्टाच्या प्रशासनाने त्यांचे याबद्दल आभार व्यक्त केले.


Spread the love

Related posts

रत्नागिरीच्या सागरी सीमेत घुसखोरी करून मासेमारी करणार्‍या कर्नाटकातील अती वेगवान नौकेकडून १६ लाख रुपयांचा दंड वसूल

news

कलंबिस्त येथील श्री सावंत माऊली मंदिर पुन प्राण प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात संपन्न.

news

वेंगुर्ला भाजप युवा मोर्चा सरचिटणीस नारायण कुंभार यांचा तडकाफडकी राजीनामा.

news

Leave a Comment