स्टोरी

‘रुग्ण हक्क’ ची सावंतवाडी येथे रविवारी बैठक

Spread the love

सावंतवाडी: रुग्ण हक्कासंदर्भात महत्वपूर्ण बैठक रविवारी ५ एप्रिल ला दुपारी ३ वाजता सावंतवाडी शासकीय विश्रामगृहात आयोजित केली आहे.साथी संस्थेच्या सुनीच्या गांधी आरोग्य व्यवस्थेसंदर्भांत सावंतवाडी येथे केलेला सव्हेँ, रुग्णांचे हक्क, आरोग्य विभागाने देण्याचा टोल फ्री क्रमांक, ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन कार्यक्रम, सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न यासंदर्भात चर्चा करणार आहेत. सावंतवाडी परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना सदस्य, आरोग्य प्रश्नासंदर्भात काम करणारे कार्यकर्ते, शासकीय, खासगी आणि ट्रस्ट हाँस्पिटलसंबधी समस्या असलेले नागरिक, आणि यासंबधी काम करु इच्छिणा-यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीचे राजू केळूसकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

सहकारातून उत्कर्ष साधता येतो..! शिवाजी पालव

news

नवरात्रोत्सवानिमित्त आ. वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील विविध मंदिरात व सार्वजनिक नवरात्र उत्सवांना दिली भेट

news

राकेश चंद्रकांत जाधव यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती…!

news

Leave a Comment