क्राईम

खारघर सीएमसी सलूनमध्ये हेअर स्पादरम्यान विनयभंग; आरोपी ताब्यात

Spread the love

नवी मुंबई खारघर | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : खारघर सेक्टर-२ येथील सीएमसी सलूनमध्ये हेअर स्पा करण्यासाठी गेलेल्या ३४ वर्षीय महिलेचा ओठांवर किस घेऊन विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी समीर याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिला हेअर स्पा करण्यासाठी सलूनमध्ये गेल्या होत्या. उपचारादरम्यान समीरने तिच्या ओठांवर किस घेतल्याचा आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती बहिणीला फोनवर सांगितल्यानंतर समीरने पैसे परत केले आणि दिलगिरी व्यक्त करणारा मेसेज पाठवला होता.पीडितेच्या पतीने खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी समीर याला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


Spread the love

Related posts

ठाणे येथील एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण पोलिसांकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद!

news

news

सावंतवाडी शहरातील गार्डन परिसरात तरुण-तरुणींच्या वाढत्या अश्लील चाळ्यांमुळे नागरिक हैराण..!

news

Leave a Comment