कारिवडे हायस्कूल च्या शिक्षिका अर्चना सावंत हिचा राज्यस्तरीय आदर्श शैक्षणिक शिक्षिका पुरस्कार देऊन गौरव.
सावंतवाडी प्रतिनिधी: कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय च्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका अर्चना सावंत यांना राज्यस्तरीय सिंधुदुर्ग आदर्श शिक्षिका गौरवपुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्यिक...
