केंद्र सरकारच्या साहाय्याने शेतकर्यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्य ! – मुख्यमंत्री
मुंबई: – राज्याला उद्योग क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या साहाय्याने शेतकर्यांसाठी...
