स्टोरी

आज‘चंद्रयान-३’चे ‘लँडर’ वेगळे होणार !

Spread the love

१७ वार्ता: चंद्राच्या कक्षेत त्याला प्रदक्षिणा घालणारे ‘चंद्रयान-३’ आता चंद्रावर जवळ पोचले आहे. आता ‘चंद्रयान-३’चे चंद्रापासूनचे अंतर १५३ किलोमीटर ते अधिकाधिक १६३ किलोमीटर आहे. १७ ऑगस्ट या दिवशी ‘चंद्रयान-३’चे लँडर ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून वेगळे करण्यात येणार आहे. याच टप्प्यात ‘चंद्रयान-३’च्या प्रवासात महत्त्वाचे पण निर्णायक पालट होणार आहेत. या कक्षेत पोचल्यानंतर ‘चंद्रयान’ लँडरपासून वेगळे करण्याची प्रक्रिया चालू होईल. सर्व काही सुरळीत राहिल्यास २३ ऑगस्ट या दिवशी नियोजित वेळेवर चंद्रयान-३ चंद्रावर उतरेल.


Spread the love

Related posts

शशिकांत पेडणेकर यांचे अचानक निघून जाणे हे केवळ एक या व्यक्तीचे जाणे नाही तर शेकडो कुटुंबे निराधार झाल्यासारखे आहे..! शैलेश नाईक

news

वाघाच्या हल्याने ग्रामस्थ भयभीत!

news

दुकानांच्या पाट्या मराठीत लावा, अन्यथा ‘खळखट्याक’ (तोडफोड) करू !

news

Leave a Comment