राजकारण

राहुल गांधी यांचे मूळ आडनाव ‘खान’ आहे ! – अभिनेते शरद पोंक्षे

Spread the love

नाशिक: राहुल गांधी यांचे मूळ आडनाव खान आहे. ते फिरोज खान यांची पिलावळ आहेत. हाच त्यांचा इतिहास आहे, असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. येथे भारतीय विचार मंचाच्या वतीने प्रबोधन आणि जनजागृती यांसाठी वीर सावरकर यांच्यावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात श्री. पोंक्षे यांनी वरील टीका केली. ते पुढे म्हणाले, एक तर तू (राहुल) गांधी नाही अन् सावरकरपण नाही. ते महात्मा गांधींचे वंशज नाहीत. या मूर्खांना स्वतःच्या आजीचा इतिहास ठाऊक नाही, तर त्यांना सावरकरांचा इतिहास कसा ठाऊक असेल?


Spread the love

Related posts

बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा अपमान करणाऱ्यांची चाटत आहेत! उद्धव ठाकरे

news

सर्वोच्‍च न्‍यायालयाचा आदेश अत्‍यंत महत्त्‍वाचा आहे! शरद पवार….

news

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नंतर आधी कार्यकर्ता….चंद्रशेखर बावनकुळे

news

Leave a Comment