स्टोरी

माळीणमुळे विस्‍थापित झालेल्‍यांच्‍या घरांसाठी दिलेले ४३ लाख रुपये ठेकेदाराने हडपले !

Spread the love

पुणे: पुणे जिल्‍ह्यातील माळीण गाव डोंगराखाली गाडले गेल्‍यावर त्‍याच्‍या शेजारच्‍या साखरमाची गावाला ठाणे जिल्‍ह्यातील मुरबाडजवळ विस्‍थापित करण्‍यात आले. तेथे त्‍यांच्‍या घरांसाठी देण्‍यात आलेला ४३ लाख रुपयांचा निधी वनविभागाच्‍या ठेकेदाराने घेतला. घरांऐवजी त्‍यांना पोल्‍ट्री फार्म भाड्याने घेऊन तेथे २२ कुटुंबांची सोय केली. आंदोलने, उपोषणे करूनही ठेकेदाराच्‍या विरोधात कारवाई करण्‍यात आली नाही. त्‍यामुळे ‘माळीणच्‍या गावकर्‍यांसमवेत आम्‍हीही मेलो असतो, तर बरे झाले असते’, अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी व्‍यक्‍त केली आहे.


Spread the love

Related posts

रस्त्यात सापडलेला मोबाइल केला मूळ मालकाकडे सुपूर्द!

news

सलग १० व्या वर्षी “संस्कृती कला मंच- फोंडाघाट” आयोजित भव्य शोभायात्रा मंगळवार ता .९ एप्रिल रोजी.

news

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू माफियांना ठणकावले!

news

Leave a Comment