हिंदु संस्कृतीचे रक्षण केले, तरच हिंदु राष्ट्र मोठे होईल ! ऑलिंपिक विजेता स्वप्नील कुसाळे
पिंपरी चिंचवड (जिल्हा पुणे): पहिल्यांदाच दहीहंडी उत्सवात सहभागी झालो आहे. हिंदु संस्कृती जपली पाहिजे. आपण सर्वजण ‘जय श्रीराम’ म्हणतो, घोषणा देतो. त्या पुढे गेल्या पाहिजेत. हिंदु...
