स्टोरी

उद्योजक डॉक्टर दीपक मुळीक परब यांना मातृषोक.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे चांदेरवाडी येथील द्रोपदी दत्ताराम मुळीक परब वय( ९५ )वर्ष यांचे बुधवारी संध्याकाळी उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी रात्री मसुरे चांदेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. द्रौपदी यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते.थोर माजी सैनिक दत्ताराम मुळीक परब यांच्या त्या वीर पत्नी होत्या. गावातील अनेक कुटुंबांना त्यांचा मदतीचा हात होता. परोपकारी वृत्तीमुळे गावामध्ये सर्वांच्या त्या लाडक्या होत्या.तिच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, जाऊ असा परिवार असूनउद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष तथा मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष डॉ दीपक मुळीक परब यांच्या त्या आई तथा उद्योजिका राधिका मुळीक परब यांच्या त्या सासू, युवा उद्योजक जयेश मुळीक परब यांच्या त्या आजी होतं.


Spread the love

Related posts

सावंतवाडी येथील भजन स्पर्धेत पिंगुळीचे रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ प्रथम.

news

२०२४ वर्षा अखेरच्या त्या तेरा दिवसात स्वतःला सांभाळा..! सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे जनतेला आवाहन.

news

गोपुरी आश्रमात साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीच्या आरंभा निमित्ताने २४ डिसेंबर रोजी होणार ‘आता उठवू सारे रान’ या गीताचा जागर…!

news

Leave a Comment