लघू-मध्यम वृत्तपत्रांवर होणार्या अन्यायाला आंदोलनातून वाचा फोडणार..! उत्तमराव वाडकर
परळी येथे असोसिएशन ऑफ स्मॉल अॅन्ड मिडीयम न्युजपेपर्स अॅन्ड एडीटर्सच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न परळी (वैजनाथ): केंद्र शासनाकडून नवनवीन शक्कल लढवून आणि राज्य शासनाकडून अडवणूक करत...
