स्टोरी

अपघाताला कारणीभूत ठरातील अशा कामगारांना सावंतवाडी पोलिसांनी समज द्यावी..! रवी जाधव

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी वैश्यवाडा येथे गटाराचे काम चालू आहे. सदर काम परप्रांती करत आहेत. ज्या ठिकाणी काम चालू आहे, अशा ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते आणि या रहदारीच्या रस्त्यावर परप्रांती कामगार आपल्या लहान मुलांना ज्यांना नीट चालता पण येत नाही अशा मुलांना बिनधास्तपणे रस्त्यावर खेळण्यासाठी सोडतात. अशावेळी चुकून त्या चिमुकल्याचा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण राहणार आहे?  तरी या संदर्भात पोलिसांनी सदर ठेकेदाराला व त्या मुलांच्या पालकांना सूचना करून असे प्रकार पुन्हा घडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणे अशी मागणी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव

Spread the love

Related posts

दक्षेश मांजरेकरने बिडीएस परीक्षेत पटकावले गोल्ड मेडल!

news

सावंतवाडी भटवाडीत रंगली प्रसिद्ध खंडाळकर पितापुत्र गायकांची मैफिल.

news

मिलाग्रिस प्रशालेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

news

Leave a Comment