मंजूर रेखांकनातील रस्ता अडवल्याप्रकरणी सालईवाडा रहिवाशांनी दिले सावंत बंधूंच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात निवेदन.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी सालईवाडा येथील महिला समाज आश्रमच्या मागे जवळपास १०० पेक्षा जास्त कुटुंब वास्तव्यास असून जन. जगन्नाथराव भोसले उद्यानच्या बाजूने महिला आश्रमच्या मागे सालईवाडा...
