हिरोशिमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण
२० मे वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी-७ परिषदेसाठी जपान दौऱ्यावर आहेत. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी मोदींना या परिषदेसाठी आमंत्रित केले होते. आज शनिवार...
