मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये वायंगवडे ग्रामपंचायतचा उत्स्फूर्त सहभाग!
मसुरे प्रतिनिधी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये वायंगवडे ग्रामपंचायतीने १७ सप्टेंबर २०२५ रोजी ग्राम सभा यशस्वीरित्या पूर्ण करून अभियानामध्ये सहभाग नोंदविला. गावातील सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक विहिरी,...
