स्टोरी

मसुरे येथे २० मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा..!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अभिषेक, ११ वाजता सत्यनारायण पुजा, १ वाजता महाप्रसाद, दुपारी ४ वाजता स्वामी समर्थ मंत्र पठण, त्यानंत स्थानिक भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन मठाच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष बाबुराव प्रभूगावकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

भेडले माडाचे झाड पडून मृत्यू झालेल्या दोन युवकांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपये द्या! मंगेश तळवणेकर

news

आजपासून गोव्यात ‘जी २०’ आरोग्य क्षेत्र कार्यगटाची दुसरी बैठक!

news

आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी योगा आवश्यक..! साधना गुरव

news

Leave a Comment