स्टोरी

मुंबईचे उप महापौर संजय घाडी यांचे रघुवीर वायंगणकर यांच्याकडुन अभिनंदन!..!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: नारिंग्रे गावचे सुपुत्र व घाडीगावकर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष रघुवीर शांताराम वायंगणकर यांनी पतपेढीच्या वतीने मुंबईचे उप महापौर संजय घाडी यांची नुकतीच भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. व भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पतपेढीच्या महत्वाच्या कामांसंबंधी यावेळी सकारात्मक चर्चा झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड व कणकवली येथे या पतपेढीच्या शाखा आहेत. पतपेढीच्या भावी वाटचालीत पूर्ण सहकार्य आपल्याकडून केले जाईल असे यावेळी श्री.घाडी म्हणाले.


Spread the love

Related posts

अक्कलकोट येथील श्रीराम मंदिरात मंगल आरतीने श्रीरामांची पुजा…!

news

देशाचे नाव बदलण्यासाठी खर्च किती?

news

जिल्हा बँके कडून चिंदर सोसायटीचा गौरवबँक स्तरावर 100% वसूली, संचालक मंडळ आणि सर्व सभासदांचा हा सन्मान- देवेंद्र हडकर

news

Leave a Comment