स्टोरी

वायंगणी येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा २० मार्च रोजी!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्या निमित्त २० मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ५ वा. दुग्ध अभिषेक, सकाळी ७.३० वा.नित्य आरती, सकाळी ९.०० वा. अभिषेक,सकाळी ११.०० ते सायं. ६.०० वा.स्थानिकांची भजनेदुपारी १२.३० वा. महाआरती,दुपारी १.०० वा. महाप्रसाद, रात्रौ ठिक ०८.०० वाश्री आकारी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ चिंदर गावठणवाडी यांचेट्रिकसीन युक्त, भक्तीमयदिंडीनृत्य. बुवा श्री भाई तावडे, पखवाजवादक प्रथमेश तावडे, तबलावादक तेजस घाडी.उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी अध्यक्ष श्री. दिपक सुर्वे, कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत हडकर, सरचिटणीस श्री. सुनील खरात, उपाध्यक्ष श्री. दिनेश साळकर, चिटणीस श्री. कल्याण साळकर, खजिनदारश्री. प्रफुल्ल माळकर, सदस्य श्री. रामदास प्रभू, श्री. पंडित खोत,श्री. सुधीर घागरे, सौ. सविता राणे यांनी केले आहे. ज्या स्वामी भक्तांना महाप्रसाद सेवेत वस्तू किंवा देणगी स्वरुपात सहभागी व्हायचे असेल त्यांनी मठातील सेवेकऱ्यांशी संपर्क साधावा. श्री. रुपेश राणे 9511827951.


Spread the love

Related posts

वेंगुर्ले सावंतवाडी मुख्य रस्त्यावर वाऱ्यासह झाड पडल्याने वाहतूक ठप्प!

news

तिवरे (चिपळूण) येथील धरणफुटीला मृद आणि जलसंधारण विभागच उत्तरदायी! चौकशी समितीचा अहवाल चिपळूण

news

अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रम!

news

Leave a Comment