ऑस्ट्रेलिया येथे कृषी उद्योजकता प्रशिक्षणासाठी देऊळवाडा येथील मानसी डिचवलकर हिची निवड
देऊळवाडा ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मानसी डिचवलकर हिचा केला सत्कार सिंधुदुर्ग: ऑस्ट्रेलिया येथे कृषी उद्योजकता आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी देऊळवाडा येथील मानसी उमेश...
