मालवण कट्टाच्या आभाळमाया ग्रुपने दाखवली “आभाळमाया”..! नृत्याला केली तब्बल २५ हजार रुपयाची आर्थिक मदत.
सावंतवाडी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून व मित्रमंडळी कडून आतापर्यंत 50 हजार रुपये पर्यंतरची नृत्याच्या उपचारासाठी मदत मिळवून दिली तसेच मालवण कट्टा येथील आभाळमाया ग्रुपचे सर्वे...
