शिवरत्न शेटे यांनी आपल्या दोन तासाच्या व्याख्यानात उलघडला ताराराणी साहेब यांचा जीवनपट…!
सावंतवाडी प्रतिनिधी: छत्रपती ताराराणी साहेब या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या. औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याविरुद्ध मराठा साम्राज्याचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ताराराणी...
