स्टोरी

एस. आर. दळवी (I) फाउंडेशन आणि विलवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी (विलवडे): एस. आर. दळवी (I) फाउंडेशन आणि विलवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १२ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजता विलवडे शाळा नं १ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिरात विलवडे पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदानासारख्या महान कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन विलवडे सरपंच प्रकाश दळवी आणि एस आर दळवी (I) फॉउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी प्रकाश दळवी 9404395878 आणि परेश धर्णे 7498644782 यांच्याशी संपर्क साधावा.


Spread the love

Related posts

बिडीओ परागिणी पाटील यांचे सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्गकडून स्वागत.

प्रसाद परब

देशभक्त शंकरराव गवाणकर बी. एम. एस.कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

news

प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्या विघ्नहर्ता गृह संकुलातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात संपूर्ण इमारतीच्याच वैद्यतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होण्याची शक्यता!

news

Leave a Comment