स्टोरी

राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथील लाईट पोल वरील लटकता मोठा लोखंडी रॉड तुटून पडल्यास दुर्घटना होण्याची शक्यता..! रवी जाधव 

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आंबोली रोड कॉर्नरला मेन लाईन असलेल्या पोलावर एक मोठा लोखंडी रॉड तुटून लटकत आहे सदर ठिकाणी कुडाळ व आंबोली येथे जाणाऱ्या वाहनांची व नागरिकांची गर्दी असते अशावेळी सदर रॉड तुटून पडल्यास दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अगोदर एमइसीबी च्या कर्मचाऱ्यांनी त्यावर तत्काळ कारवाई करून तो लटकता रॉड तत्काळ हटवावा अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.


Spread the love

Related posts

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कमर्शियल व्हेईकल एक्सपोला आजपासून सुरुवात.

news

अखिल प्राथमिक शिक्षक संघातर्फे महिला दिन उत्साहात संपन्न.

प्रसाद परब

जनसेवा प्रतीष्ठान तर्फे वेर्ले येथे सधवा असलेल्या व नसलेल्या महिलांसाठी हळदीकुंकू..!

newss

Leave a Comment